
गडचिरोली येथे ‘जॉबशिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग’च्या नवीन शाखेचे उद्घाटन
गडचिरोली :
NEET, JEE, MHT-CET तसेच इतर सर्व CET परीक्षांसाठी मार्गदर्शन व अॅडमिशन सेवा देणाऱ्या जॉबशिक्षा एज्युकेशनल कन्सल्टिंग संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली येथे होत आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक सत्रामध्ये जॉबशिक्षा संस्थेच्या माध्यमातून 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय (Medical) तर 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी (Engineering) प्रवेश मिळालेला आहे. या यशस्वी वाटचालीचा विस्तार म्हणून गडचिरोली येथे नवीन शाखा सुरू करण्यात येत आहे.
नवीन शाखा सातपुते बिल्डिंग, दुसरा मजला, अॅनिमॅटो टॅटू अॅण्ड आर्ट्सच्या शेजारी, आयटीआय चौक, झाशी राणी नगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे कार्यान्वित होणार आहे.
या उद्घाटन समारंभास विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. जॉबशिक्षा संस्थेच्या शाखा नागपूर, पुणे, चंद्रपूर, अहेरी, लखनऊ व आता गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 9370064495 / 9359149137
🌐 www.jobshiksha.com








